August 12, 2026 8:51 PM

views 26

भर्तीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

राज्यात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीने राज्याच्या प्रत्येक विभागात...

August 12, 2026 8:47 PM

views 23

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून ‘केरळम’ असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिजं विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक २०२६ मंजूर केलं. तर परदेशी निधी नियमन विध...

August 12, 2026 8:15 PM

views 52

जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली, जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्म...

August 12, 2026 8:44 PM

views 28

शिवसेना विधीमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावे लागेल-SC

शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्षसंघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का, हे आधी तपासावं लागेल, असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं.   एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसे...

August 12, 2026 9:08 PM

views 40

टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून रद्द

आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आज स्थगित केली.  यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे, वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.  या मह...

August 11, 2026 8:40 PM

views 28

केरळचे नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत ११ पैकी ९ विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झाली. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. क...

August 11, 2026 8:09 PM

views 53

पुणे, धुळे, सांगली, परभणीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.   काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपले कर्तव्य लक्षात ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री...

August 11, 2026 8:16 PM

views 41

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वाक्षरी केली. यामुळे जन गण मन या राष्ट्रगीताचाच दर्जा वंदे मातरम या गीतालाही मिळाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा...

August 11, 2026 8:05 PM

views 32

गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द

गडचिरोली जिल्ह्यात जापतलाई इथल्या आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर माह...

August 11, 2026 8:02 PM

views 69

भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा १ टक्का अधिक व्याज मिळणार

राज्यात भूसंपादन, पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला, तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळाने घेतला. हा दर रेपो दरापेक्षा एक टक्के जास्त असेल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली....