August 19, 2026 5:41 PM

views 81

भारत में औपचारिक रोजगार की वृद्धि में युवा कामगार महत्वपूर्ण भूमिका निभा रहे

भारत में औपचारिक रोजगार की वृद्धि में युवा कामगार महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। 2025-26 के दौरान जारी किए गए नए यूनिवर्सल अकाउंट नंबरों (यूएनए) में से 79% 18 से 30 वर्ष की आयु वर्ग के लोगों के हैं। पल्स FY2026 नामक रिपोर्ट के अनुसार, इस वर्ष 57,000 से अधिक नए यूएएन जारी किए गए। इनमें से 35% से अधि...

August 14, 2026 8:49 PM

views 241

देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य- राष्ट्रपती

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासीयांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल.   त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज पावणे ७ वाजता प्रसारित होणार आहे. राष्ट्र...

August 14, 2026 8:40 PM

views 132

सैन्य दल आणि इतर सेवेतल्या ७८ अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होम गार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण ‘एक हजार ५७ कर्मचाऱ्यांना’ शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज एकूण ३०१ शौर्य पदकांची यादी जाहीर केली यात पोलीस दलातल्या २७२ पोलीस कर्मचार...

August 14, 2026 8:25 PM

views 49

PMGKAY अंतर्गत CBDCद्वारे लाभार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्न धान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. CBDC अर्थात Central Bank Digital Currency च्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आ...

August 14, 2026 8:37 PM

views 65

आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य-संरक्षणमंत्री

आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक-इन-इंडिया' सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून,केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या  संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना  संबोध...

August 14, 2026 9:21 PM

views 96

गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद

गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी ७६ टक्के कंपन्या कधीच सुरू झालेल्या नसतात.   एकत्रीकरणामुळं १२ टक्के तर विसर्जित झाल्यामुळं २ टक्के कंपन...

August 14, 2026 9:21 PM

views 53

सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर

नांदेड इथे अज्ञातानं  केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.   बादल यांच्यावर सुमारे दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती स्थिर असल्यामु...

August 14, 2026 9:21 PM

views 61

लोकायुक्त संस्थेतील चार सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरचे दोन न्यायिक सदस्य आणि दोन बिगर न्यायिक सदस्यांना आज लोकभवन इथं राज्यपाल ‘जिष्णु देव वर्मा’ यांनी  पदाची शपथ दिली. सन २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार त्यांची नियुक्ती झाली आहे.   मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेंद्र  तावडे, निवृत्त मुख्य जि...

August 14, 2026 9:22 PM

views 50

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात तिरंगा रॅलीचं आयोजन

 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यांत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं.  भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक  मोठ्या संख्येने सहभागी झाले.    सांगली, मिरज आणि कुपवा...

August 14, 2026 9:22 PM

views 65

इगा श्वियातेकनं जिंकलं कॅनेडियन ओपन महिला एकेरीचं विजेतेपद

    टोरंटो इथं काल रात्री झालेल्या ‘कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत’ पोलंडच्या सातव्या मानांकित इगा श्वियातेक हिनं, दुसऱ्या मानांकित एलेना रायबाकिना हिचा ६-२, ६-३ असा सरळ सेट मध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियातेकचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज...