August 14, 2026 9:22 PM

printer

इगा श्वियातेकनं जिंकलं कॅनेडियन ओपन महिला एकेरीचं विजेतेपद

    टोरंटो इथं काल रात्री झालेल्या ‘कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत’ पोलंडच्या सातव्या मानांकित इगा श्वियातेक हिनं, दुसऱ्या मानांकित एलेना रायबाकिना हिचा ६-२, ६-३ असा सरळ सेट मध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियातेकचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.