August 14, 2026 8:49 PM

printer

देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य- राष्ट्रपती

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासीयांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल.

 

त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज पावणे ७ वाजता प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.