July 31, 2026 9:00 PM

views 57

गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे आदेश-SC

रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकांची आहे, असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्याय...

July 31, 2026 5:28 PM

views 59

भिवंडी इथं इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम  युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्...

July 31, 2026 5:27 PM

views 69

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची १७ पदकांची कमाई

ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या ११० किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं, तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत ११० पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारतला तीन सुवर्ण, १० रौप्य आणि...

July 31, 2026 5:27 PM

views 71

देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह २०२६ साजरा करण्यात येणार

देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह २०२६ साजरा करणार येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंबं, विविध समुदाय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन...

July 31, 2026 5:28 PM

views 43

प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली आहे. यासाठी ५ हजार ७० कोटी रुपयाची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी ५ वर्षांसाठीही केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. यासाठी ३ लाख १५ हजार ६१४ कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली. खेलो इंडिया...

July 31, 2026 8:55 PM

views 40

पावसामुळं यवतमाळ आणि धुळ्यात ५ जणांचा मृत्यू

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील तीन जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेलं हे कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.  धुळे तालुक्यात आंबोडे इथं दोन जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावा...

July 31, 2026 9:00 PM

views 50

राज्यात ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि 'ठाणे शहर सोसायटी मंच'तर्फे आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल असं...

July 31, 2026 9:04 PM

views 60

अल्जेरिया मध्ये झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू, ४४ जणं जखमी

अल्जेरिया मध्ये आज झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जणं जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अल कर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरिच्या प्रशासन विभागाने दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

July 31, 2026 8:43 PM

views 44

संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

 विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.  त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म - मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या एक वर्षानंतर आणि २ वर्ष कालावधी पू...

July 14, 2026 7:54 PM

views 121

यूक्रेन ने पांच रूसी बैलिस्टिक मिसाइलें मार गिराने का दावा किया

यूक्रेन की वायुसेना ने कहा है कि उसकी वायु रक्षा प्रणाली ने रातभर हुए रूसी हमलों के दौरान पांच बैलिस्टिक मिसाइलों को मार गिराया। हालांकि, कुछ मिसाइलें और ड्रोन रक्षा प्रणाली को भेदते हुए राजधानी कीव समेत कई स्थानों पर गिरे।     यूक्रेन की वायुसेना के अनुसार, एक बैलिस्टिक मिसाइल और 25 ड्रोन देशभर के ...