August 14, 2026 8:25 PM

printer

PMGKAY अंतर्गत CBDCद्वारे लाभार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्न धान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. CBDC अर्थात Central Bank Digital Currency च्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. देशात पहिल्यांदाच विविध योजनांचे लाभ CBDC च्या माध्यमातून द्यायची सुरुवात झाली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.