August 11, 2026 8:29 PM

views 73

कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे पावणे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता

कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7 पूर्णांक 4 दशांश रिख्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून, 570 जण जखमी झाले.  भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून, अद्याप  अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.   या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बोगोटाच्या पश्चिमेल...

August 11, 2026 7:50 PM

views 51

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना मान्यतेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या, तसंच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिबल यांनी शिवसेना ...

August 11, 2026 7:42 PM

views 24

झारखंडमधील तीन वनक्षेत्रे नक्षलमुक्त घोषित

झारखंडमध्ये पश्चिम सिंघभूम जिल्हा पोलिसांनी सरंडा, कोल्हान आणि पोराहाट वनविभाग पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. तिथल्या ४ माओवाद्यांनी नुकतंच आत्मसमर्पण केलं होत. गेल्या वर्षाभरात तिथल्या ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं , १८ नक्षलवादी चकमकीत ठार झाले तर २९ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्...

August 11, 2026 7:40 PM

views 84

भेसळखोरांवर ‘मकोका’अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची सूचना

अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’ अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी सूचना  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत साल २०२६-२७ साठी निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी आज मुंबईत झालेल्या एका बैठकीत ते...

August 11, 2026 7:39 PM

views 88

बशर असद आणि महेर असद यांना सीरियात मृत्युदंडाची शिक्षा

सीरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना  त्यांच्या अनुपस्थितीत सीरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.  सिरीयात १४ वर्ष सुरु राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरीयात ५०...

August 11, 2026 7:40 PM

views 24

देशभरात ७ ऑगस्ट पर्यंत ९६७ लाख हेक्टर जमिनीवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण

देशभरात ७ ऑगस्ट पर्यंत ९६७ लाख हेक्टर जमिनीवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती  कृषी मंत्रालयाने दिली आहे. त्यात ३४४ लाख हेक्टर जमिनीवर भात आणि १८० लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र ५ लाख हेक्टरने वाढलं आहे. श्री अन्न अर्थात भरड धान्याखाली १६८ लाख हेक्ट...

August 11, 2026 6:20 PM

views 65

प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर   राज्यातील ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

August 11, 2026 11:52 AM

views 40

विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची किरेन रिजिजू यांची माहिती

 अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते.   विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ...

August 11, 2026 11:33 AM

views 58

उपराष्ट्रपति सी.पी. राधाकृष्णन ने शिवरात्रि पर देशवासियों को दी शुभकामनाएं

उपराष्ट्रपति सी.पी. राधाकृष्णन ने श्रावण मास के पवित्र महीने में शिवरात्रि के अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। सोशल मीडिया पोस्ट में उपराष्ट्रपति ने कामना व्यक्त की है कि महादेव जी की कृपा सभी के जीवन में सुख, शांति, स्वास्थ्य और समृद्धि लाए और देश प्रगति के पथ पर निरंतर अग्रसर र...

August 11, 2026 8:35 PM

views 75

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी वितरित

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी काल वितरित केला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजे एनएसपीच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थ...