August 11, 2026 7:39 PM

printer

बशर असद आणि महेर असद यांना सीरियात मृत्युदंडाची शिक्षा

सीरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना  त्यांच्या अनुपस्थितीत सीरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.  सिरीयात १४ वर्ष सुरु राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरीयात ५० वर्षे सत्तेमध्ये असलेल्या असद यांची सत्ता दीड वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्याविरोधात प्रथमच असा निकाल दिला गेला आहे. असद आणि त्यांचे निकटवर्तीय सध्या रशियात असून त्यांना सिरीयात परत पाठवण्याची मागणी सीरियाच्या नवीन सरकारने केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.