August 3, 2026 8:23 PM
21
पालघरमधील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारची आर्थिक मदत जाहीर
जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकानं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये तर ५० टक्के नुकसान झालेल्या घरांना ५० हजार रुपये, २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या घरांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. पूर्णपणे नष्ट...