व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. १ जुलै १९९० पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
News On AIR | August 1, 2026 3:47 PM
व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.