July 31, 2026 8:43 PM
25
संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म - मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या एक वर्षानंतर आणि २ वर्ष कालावधी पू...