प्रादेशिक बातम्या

August 8, 2026 9:22 PM

views 48

शहरी सहकारी बँकांसाठी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज-गृहमंत्री

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घघाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी  सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी ...

August 8, 2026 9:32 PM

views 35

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या ५ वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं क...

August 8, 2026 9:32 PM

views 33

कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादना नुसार दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर ११ ऑगस्टपासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याण...

August 8, 2026 6:14 PM

views 34

टक्केवारी आणि पर्सेंटाइलमधील फरक समजून घेण्याचे सीईटी सेलचे आवाहन

प्रवेश परीक्षांमध्ये टक्केवारी आणि पर्सेंटाइल यातला फरक समजून घेण्याचं आवाहन सीईटी सेलने केलं आहे. टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले याचे मोजमाप. तर पर्सेंटाइल हे त्या विद्यार्थ्याची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांच्या तुलनेत असलेली कामगिरी दर्शवते. अलीकडेच बारावीच्या गु...

August 7, 2026 8:22 PM

views 33

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यांमधे ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जमा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यांमधे ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जमा केला.  कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम, त...

August 7, 2026 8:57 PM

views 60

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणी रमेश म्हात्रेंसह पाच जणांना जामीन

ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर चार आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.

August 6, 2026 7:20 PM

views 44

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय

राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागं घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ, असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्य...

August 6, 2026 7:13 PM

views 79

जेष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांंचं निधन

‘डोह’कार श्रीवि म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं.  ते ९२ वर्षांचे होते.  श्री. वि. कुलकर्णी यांच्या  डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहाने त्यांना मराठी साहित्यविश्वात महत्वाचे स्थान मिळवून दिले.   कराड इथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच...

August 6, 2026 3:27 PM

views 70

दोन दिवसीय ब्रिक्स वेव्हज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात

 मनोरंजन क्षेत्रात व्यवसायसुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे.   मुंबईत सुरू झालेल्या २ दिवसीय ब्रिक्स...

August 5, 2026 7:48 PM

views 31

गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी-मुख्यमंत्री

गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. एमआयडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचे पुनर्विकसन,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.