प्रादेशिक बातम्या

August 4, 2026 1:15 PM

views 61

डाबरच्या उत्पादनांच्या ‘100 टक्के’ दाव्यांवर FSSAIची कारवाई

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खाजगी आस्थापनेला, मध, गायीचे तूप आणि खाद्य तेल यांच्यासंबंधी 100 टक्क्यांचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणार आहे. आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी डाबर इंडिया ...

August 3, 2026 8:38 PM

views 51

पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान

सर्व रस्त्यांच्या कडेला, पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील, हे सुनिश्चित करावं, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं, असं न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या...

August 3, 2026 8:23 PM

views 41

पालघरमधील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारची आर्थिक मदत जाहीर

जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकानं आर्थिक मदत जाहीर केली आहे.  पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये तर ५० टक्के नुकसान झालेल्या घरांना ५० हजार रुपये, २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या घरांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. पूर्णपणे नष्ट...

July 31, 2026 8:59 PM

views 76

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमीपूजन

मुंबईत, घाटकोपर परिसरात 'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं; तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत...

July 31, 2026 5:28 PM

views 72

भिवंडी इथं इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम  युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्...

July 31, 2026 8:55 PM

views 47

पावसामुळं यवतमाळ आणि धुळ्यात ५ जणांचा मृत्यू

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील तीन जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेलं हे कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.  धुळे तालुक्यात आंबोडे इथं दोन जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावा...

July 31, 2026 9:00 PM

views 65

राज्यात ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि 'ठाणे शहर सोसायटी मंच'तर्फे आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल असं...

January 24, 2026 8:05 PM

views 488

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड

केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमधे वायनाड इथं २०२४ मधे भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्यानं बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या...

January 24, 2026 7:56 PM

views 353

चांदीचा दर १८ हजार रुपयांनी वधारला

मुंबईच्या सराफा बाजारात आज चांदी पुन्हा सुमारे १८ हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं करांसह एक किलो चांदीसाठी ३ लाख २७ हजार रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती. या तेजीमुळं चांदीच्या दरांमधली कालची १९ हजार रुपयांची घसरण भरुन निघाली. सोनं आज तोळ्यामागे सुमारे ३ हजार रुपयांनी महाग झालं. त्यामुळं एक त...

January 24, 2026 7:28 PM

views 323

शेगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रेल्वे कोच कॅन्टीनचं उद्धाटन

बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव रेल्वे स्थानकावर आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रेल्वे कोच कॅन्टीनचं उद्धाटन झालं. या उपाहारगृहात संत गजानन महाराज यांचं समाधीस्थळ, पंढरपूरचा विठुराया यांच्यसह वंदे भारत रेल्वे आणि भारताची सांस्कृतिक समृद्धी प्रदर्शित करणारी चित्रं रंगवण्यात आल्यानं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.