प्रादेशिक बातम्या

August 14, 2026 9:21 PM

views 102

गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद

गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी ७६ टक्के कंपन्या कधीच सुरू झालेल्या नसतात.   एकत्रीकरणामुळं १२ टक्के तर विसर्जित झाल्यामुळं २ टक्के कंपन...

August 14, 2026 9:21 PM

views 57

सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर

नांदेड इथे अज्ञातानं  केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.   बादल यांच्यावर सुमारे दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती स्थिर असल्यामु...

August 14, 2026 9:21 PM

views 64

लोकायुक्त संस्थेतील चार सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरचे दोन न्यायिक सदस्य आणि दोन बिगर न्यायिक सदस्यांना आज लोकभवन इथं राज्यपाल ‘जिष्णु देव वर्मा’ यांनी  पदाची शपथ दिली. सन २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार त्यांची नियुक्ती झाली आहे.   मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेंद्र  तावडे, निवृत्त मुख्य जि...

August 14, 2026 9:22 PM

views 55

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात तिरंगा रॅलीचं आयोजन

 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यांत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं.  भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक  मोठ्या संख्येने सहभागी झाले.    सांगली, मिरज आणि कुपवा...

August 14, 2026 9:30 PM

views 34

सावरकर वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या  मानहानीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयाने बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांक...

August 13, 2026 7:41 PM

views 70

१५ ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू होणार

 राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डाचं वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण क...

August 12, 2026 9:04 PM

views 34

विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत,...

August 12, 2026 8:51 PM

views 32

भर्तीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

राज्यात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीने राज्याच्या प्रत्येक विभागात...

August 12, 2026 8:15 PM

views 61

जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली, जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्म...

August 11, 2026 8:09 PM

views 66

पुणे, धुळे, सांगली, परभणीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.   काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपले कर्तव्य लक्षात ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.