राष्ट्रीय

August 4, 2026 2:09 PM

views 25

राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्यात कपात केली जाणार नाही – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६' अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सर...

August 4, 2026 1:53 PM

views 75

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक  डी वाय पाटील यांचं निधन

 झालं. ते ९० वर्षांचे होते.  राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्द...

August 4, 2026 3:02 PM

views 32

विद्यार्थी आंदोलनावर पोलिस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि वारंवार कामकाज तहकूब झालं.    विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब...

August 4, 2026 1:15 PM

views 42

डाबरच्या उत्पादनांच्या ‘100 टक्के’ दाव्यांवर FSSAIची कारवाई

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खाजगी आस्थापनेला, मध, गायीचे तूप आणि खाद्य तेल यांच्यासंबंधी 100 टक्क्यांचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणार आहे. आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी डाबर इंडिया ...

August 3, 2026 8:43 PM

views 41

विविध मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ, २ विधेयकं मंजूर

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही.  या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर करण्यात आलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच, सांख्यिकी आणि कार्य...

August 3, 2026 3:44 PM

views 30

विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राममंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं, अशीही मागणी त्यांनी केली. ...

August 3, 2026 8:43 PM

views 28

विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी विद्यार्थ्यावर दाखल केलेले एफआयआर मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारने दिलेलं असलं, तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच...

August 3, 2026 3:59 PM

views 31

भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पंवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक...

August 1, 2026 8:42 PM

views 28

पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयका'वर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमधे गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना १० वर्षांपर्यंतची कैद, १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि म...

August 1, 2026 9:35 PM

views 58

लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच एकनाथ शिंदे आणि सु...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.