राष्ट्रीय

August 6, 2026 7:28 PM

views 26

कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन १० पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळंने आज 'गोबरधन' या राष्ट्रीय 'सर्क्युलर बायोएनर्जी' अर्थात चक्रीय जैव-ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी २३ हजार ७३१ कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.  'कॉम्प्रेस्ड बायोगॅस'ला...

August 6, 2026 3:23 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘मार्क झुकरबर्ग’ यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेकमधल्या चुका मान्य केल्या असून, 'एका विशिष्ट प्रका...

August 6, 2026 3:16 PM

views 50

देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या ९५ वर

 देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. चौदा जिल्ह्यांमधल्या सुमारे १ लाख ६० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९५ वर पोचली आहे.  पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला. तर...

August 6, 2026 3:27 PM

views 25

तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी

तेहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयाने तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून दोन मुलींचे वडील असल्याचा दावा कर...

August 6, 2026 5:19 PM

views 21

विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ

नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरुन संसदेच आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदेसुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य, उद्योग, तसंच रसायन आणि खते विभागाशी सं...

August 6, 2026 7:15 PM

views 74

SIR नंतरही पात्र मतदारांना मतदारयादीत नाव नोंदवता येणार – निवडणूक आयोग

SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदारयादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIR ची प्रक्रीया सध्या सुरू असून १७ ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरुन द्यायचे आहेत. त्यानंतर २४ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होई...

August 6, 2026 10:04 AM

views 50

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत आढावा

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली, असं जोशी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.   महत्...

August 6, 2026 10:28 AM

views 60

लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर

लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सद्यकालिन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी ...

August 5, 2026 8:13 PM

views 25

तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे-SC

तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की, अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वाप...

August 5, 2026 7:45 PM

views 21

J & K सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; 117 काडतुसं, 2 AK मॅगझीन जप्त

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरनकोट इथल्या भोरीवाला ढोक परिसरात आज पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्स यांनी राबवलेल्या संयुक्त शोध मोहिम राबवली. या मोहिमेत एका गुहेत असलेला दहशतवाद्यांचा अड्डा उघडकीला आला. सुरक्षा दलांनी या ठिकाणाहून ए.के  असॉल्ट रायफलचे २ मॅगझीन, ११७ जिवंत काडतुसं जप्त केली. या भागात दहशतवाद्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.