राष्ट्रीय

August 8, 2026 9:22 PM

views 49

सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही

सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही. तसंच ग्राहकांनीही कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले...

August 8, 2026 9:22 PM

views 39

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा-प्रधानमंत्री

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या ५७व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची...

August 8, 2026 5:49 PM

views 37

जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित

देशाच्या उत्तरभागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे.    जम्मू काश्मीरमधे संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे.    हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आह...

August 7, 2026 8:25 PM

views 33

पहिला ‘ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव’ भारतात होणार

पहिला 'ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव' पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्हज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यास...

August 7, 2026 8:59 PM

views 74

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या २२ कारागीरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 बारावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयो...

August 7, 2026 8:19 PM

views 64

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिरला यांनी येत्या ९ तारखेला भारत छोडो आंदो...

August 7, 2026 2:52 PM

views 24

शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज – शिक्षण मंत्री

बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे.   ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे. त्यात ते बोलत होते.  भारत ब्रिक्स प...

August 7, 2026 2:45 PM

views 19

सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांत लक्षणीय घट : अश्विनी वैष्णव

गेल्या काही वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.   गेल्या पाच आर्थिक वर्षांत रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर पाच लाख ४१ हजार कोटींपेक्षा जास्त रक्...

August 7, 2026 1:35 PM

views 66

अग्नी-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

अग्नी-४ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं.   ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं...

August 7, 2026 11:24 AM

views 58

आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू

आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला असून १५ जिल्ह्यांतील १ लाख ६८ हजार नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यातील ४८० गावांमध्ये पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.