August 7, 2026 2:52 PM

printer

शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज – शिक्षण मंत्री

बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे.

 

ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे. त्यात ते बोलत होते.  भारत ब्रिक्स परिषदेचं  अध्यक्षपद भूषवत असताना मजबुती, नवोन्मेष, आणि शाश्वतता, या त्रिसूत्रीवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.