राष्ट्रीय

August 14, 2026 10:17 AM

views 52

राष्ट्रकूल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला विजेतेपद

 नायजेरियातील लागोस इथं चार दिवस झालेल्या राष्ट्रकूल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील ' आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भार...

August 13, 2026 8:09 PM

views 33

अयोध्येतील श्री रामजन्म तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सीईओ पदासाठी १८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण

अयोध्येतल्या ‘श्री रामजन्म तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ च्या पहिल्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या निवड समितीने अंतिम यादीतल्या १८ उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली असून, आता या पदासाठी काही नावांची शिफारस केली जाईल अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.   या पदा...

August 13, 2026 8:00 PM

views 592

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, लोकसभेत १९ टक्के तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज

   गेल्या २० तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत १९ टक्के तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज झालं.

August 13, 2026 7:56 PM

views 86

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आह...

August 13, 2026 7:49 PM

views 62

संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते वितरण, राज्यातल्या १० मान्यवरांचा गौरव

२०२४-२५ या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी  पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या १० कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमधे  समावेश आहे.   ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना ३ लाख रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, ...

August 12, 2026 9:04 PM

views 31

विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग १८व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राममंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.

August 12, 2026 9:21 PM

views 36

विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी ३ वाजता लोकसभेत निवेदन करू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे, असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत ...

August 12, 2026 8:47 PM

views 30

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून ‘केरळम’ असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिजं विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक २०२६ मंजूर केलं. तर परदेशी निधी नियमन विध...

August 12, 2026 8:44 PM

views 36

शिवसेना विधीमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावे लागेल-SC

शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्षसंघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का, हे आधी तपासावं लागेल, असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं.   एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसे...

August 11, 2026 8:40 PM

views 39

केरळचे नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत ११ पैकी ९ विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झाली. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.