August 5, 2026 7:45 PM

printer

J & K सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; 117 काडतुसं, 2 AK मॅगझीन जप्त

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरनकोट इथल्या भोरीवाला ढोक परिसरात आज पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्स यांनी राबवलेल्या संयुक्त शोध मोहिम राबवली. या मोहिमेत एका गुहेत असलेला दहशतवाद्यांचा अड्डा उघडकीला आला. सुरक्षा दलांनी या ठिकाणाहून ए.के  असॉल्ट रायफलचे २ मॅगझीन, ११७ जिवंत काडतुसं जप्त केली. या भागात दहशतवाद्यांचे गट फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी ही मोहीम हाती घेतली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.