राष्ट्रीय

July 31, 2026 8:43 PM

views 54

संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

 विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.  त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म - मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या एक वर्षानंतर आणि २ वर्ष कालावधी पू...

January 24, 2026 8:05 PM

views 489

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड

केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमधे वायनाड इथं २०२४ मधे भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्यानं बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या...

January 24, 2026 8:02 PM

views 245

  झारखंडमधल्या सारंद जंगल परिसरात झालेल्या चकमकीत चकमकीत १६ नक्षलवादी ठार

  झारखंडमधल्या सारंद जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी सुरु झालेली सुरक्षा दलांची चकमक आज दुसऱ्या दिवशीही अखंड सुरु आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी आज एका महिला नक्षलवाद्याला ठार केलं. त्यामुळं या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १६ वर पोचली आहे. सुरक्षा दलांनी ही मोहीम अधिक तीव्र क...

January 24, 2026 7:57 PM

views 433

१८व्या रोजगार मेळ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित अठराव्या रोजगार मेळाव्याला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते.  रोजगार मेळाव्याद्वारे...

January 24, 2026 7:21 PM

views 173

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, उद्या संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या ६ वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित होईल.

January 24, 2026 7:15 PM

views 206

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला काहीही संबंध नाही -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला काहीही संबंध नसून साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तिंनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये हेच आपलं मत आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गडकरी हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यां...

January 24, 2026 7:12 PM

views 102

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३० वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, एआयआर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे....

January 24, 2026 7:08 PM

views 174

शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे पाचवे वीर गाथा पुरस्कार प्रदान

शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे पाचवे वीर गाथा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त विदयार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १८ देशांमधल्या ९१ शाळांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. यावर्षी १ लाख ९२ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९२ लाख उपक्रमात भाग घेतल...

January 24, 2026 6:44 PM

views 123

उच्च न्यायालयं ही न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत- सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत

उच्च न्यायालयं ही न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत, त्यांनी आणखी सक्रीय पद्धतीनं काम करावं, अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज व्यक्त केली. मुंबईत फली नरिमन स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. न्याय मिळण्यात उशीर होणं म्हणजे तो नाकारला जाणंच नाही, तर तो नष्ट होणं आहे, असं प...

January 24, 2026 6:27 PM

views 307

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेअर लाईएन यांचं भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेअर लाईएन यांचं आज दुपारी भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात युरोपीय मंडळाचे अध्यक्ष अंतोनियो लुईश सांतूश दा कोस्ता यांच्यासोबत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होतील. लाईएन यांच्या या दौऱ्यात भारत आणि युरो...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.