मिश्र

August 6, 2026 3:27 PM

views 68

दोन दिवसीय ब्रिक्स वेव्हज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात

 मनोरंजन क्षेत्रात व्यवसायसुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे.   मुंबईत सुरू झालेल्या २ दिवसीय ब्रिक्स...

August 6, 2026 3:23 PM

views 47

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘मार्क झुकरबर्ग’ यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेकमधल्या चुका मान्य केल्या असून, 'एका विशिष्ट प्रका...

August 6, 2026 3:16 PM

views 59

देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या ९५ वर

 देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. चौदा जिल्ह्यांमधल्या सुमारे १ लाख ६० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९५ वर पोचली आहे.  पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला. तर...

August 6, 2026 1:30 PM

views 61

अंध महिला टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा राजभवनात गौरव!

अंध महिलांच्या टी-20 क्रिकेट विश्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडुंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले! इंडिया; या माहितीपटाच्या प्रदर्...

August 5, 2026 1:52 PM

views 29

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न...

August 5, 2026 11:41 AM

views 51

अमृत उद्यान १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान पर्यटकांसाठी खुलं

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या १६ तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून, १५ सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ सध्याकाळी ५ वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील.  या उद्यानातील प...

August 5, 2026 11:25 AM

views 32

नीट युजी कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी आजपासून नोंदणी सुरू

वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्याक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट युजी कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून १२ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्था...

August 4, 2026 8:52 PM

views 41

नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगला देशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून आमंत्रण

भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिम्सटेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे.   परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्...

August 4, 2026 8:01 PM

views 47

आळंदी पोलिसांकडून आंतरराज्य सायबर टोळीतील मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला अटक

ऑनलाइन गुंतवणूक आणि इतर आमिषं दाखवून देशातल्या ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ९ खात्यांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे.   आळंदीत एका बँके...

August 4, 2026 7:55 PM

views 36

सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी दिशानिर्देश जारी

सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात, त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.