आंतरराष्ट्रीय

August 14, 2026 9:23 PM

views 58

जपानमध्ये पावसामुळे सहा जणांचा मृत्यू

जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सहा जणांचा मृत्यू झाला आहे.   टोकियोजवळच्या चिबा प्रांताला आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

August 13, 2026 8:23 PM

views 59

होर्मूझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

होर्मूझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी आज फेटाळून लावला.   गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गाबाबत अमेरिकेकडून वारंवार चुकीचे अंदाज लावले जात असल्याचा ...

August 13, 2026 8:13 PM

views 64

बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर बीएनपीचे उमेदवार

बांगलादेशातल्या सत्ताधारी ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने’ आज पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. ढाका इथं पक्षाचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री तारिक रहमान यांच्याबरोबर बीएनपीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्यावर या उमेदवारीची घोषणा झाल...

August 11, 2026 8:29 PM

views 66

कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे पावणे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता

कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7 पूर्णांक 4 दशांश रिख्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून, 570 जण जखमी झाले.  भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून, अद्याप  अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.   या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बोगोटाच्या पश्चिमेल...

August 11, 2026 7:39 PM

views 82

बशर असद आणि महेर असद यांना सीरियात मृत्युदंडाची शिक्षा

सीरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना  त्यांच्या अनुपस्थितीत सीरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.  सिरीयात १४ वर्ष सुरु राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरीयात ५०...

August 5, 2026 7:47 PM

views 40

बाल लैंगिक शोषण, डिपफेक आशयावरून मेटाची सरकारकडे माफी

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री, डिपफेक आशय आणि मेटाच्या कार्यप्रणालीतल्या त्रुटींबाबत सरकारची माफी मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विशिष्ट प्रकारच्या आशयाला प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर पैसे खर्च केल्याची कबुली मेटानं दिली आहे. मेटा हे व्य...

August 5, 2026 11:35 AM

views 58

पाकव्याप्त काश्मीरमधील दडपशाहीवर भारताचा पाकिस्तानला इशारा

भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून, अशा पोकळ उपक्रमांतून वास्तव लपवता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. या वर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान ९० नाग...

August 4, 2026 2:20 PM

views 46

भारतासह साठ देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या आयात शुल्काविरोधात 25 अमेरिकी राज्यं न्यायालयात

भारतासह साठ देशांवर नव्याने आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर  डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या २५ राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेम...

August 1, 2026 3:29 PM

views 45

देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून त्यांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

July 31, 2026 9:04 PM

views 68

अल्जेरिया मध्ये झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू, ४४ जणं जखमी

अल्जेरिया मध्ये आज झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जणं जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अल कर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरिच्या प्रशासन विभागाने दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.