भारतासह साठ देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या आयात शुल्काविरोधात 25 अमेरिकी राज्यं न्यायालयात

भारतासह साठ देशांवर नव्याने आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर  डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या २५ राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या ॲटर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्कं बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.