August 13, 2026 8:23 PM | Donald Trump | US

printer

होर्मूझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

होर्मूझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी आज फेटाळून लावला.

 

गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गाबाबत अमेरिकेकडून वारंवार चुकीचे अंदाज लावले जात असल्याचा आरोप अराघची यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.