राष्ट्रीय

July 2, 2025 3:10 PM

views 38

ओला, उबर यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची केंद्र सरकारची परवानगी

ओला, उबर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. पूर्वी ही मर्यादा दीडपट होती. गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल. केंद्री रस्ते वाहतूक आणि...

July 2, 2025 3:06 PM

views 51

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया या ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते प्रथम घाना इथं जाणार असून उभयपक्षी हिताच्या अनेक मुद्द्यांवर बैठकांबरोबरच ते तिथल्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. घानामधल्या भारतीय समुदायात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ...

July 2, 2025 3:03 PM

views 48

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे भगवती नगर इथं यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला. या तीर्थयात्रेसाठी एकूण ५ हजार ८९२ यात्रेकरू रवाना झाले आहेत. २ हजार ४८७ यात्रेकरु बालताल मार्गाने तर ३ हजार ४०३ यात्रेकरु पहलगाम मार्गाने अम...

July 2, 2025 1:57 PM

views 41

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष-भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाण...

July 2, 2025 1:52 PM

views 38

क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध

वॉशिंग्टन डीसी मधे झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात २२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यासोबतचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आणि संबंधित सुर...

July 2, 2025 1:41 PM

views 29

कैलास मानसरोवर यात्रेकरूंची पहिली तुकडी तीर्थयात्रा पूर्ण करून गंगटोक इथे सुखरूप परतली

कैलास मानसरोवर यात्रा २०२५ च्या यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची तीर्थयात्रा पूर्ण करून काल गंगटोक इथे सुखरूप परतली. ही तुकडी काल दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी नथुला इथे पोहोचली.

July 2, 2025 9:34 AM

views 52

भारतीय नौदलात लढाऊ नौका उदयगिरी आणि आयएनएस तमाल या दोन जहाजांचा समावेश

भारतीय नौदलात लढाऊ नौका उदयगिरी आणि आयएनएस तमाल या दोन जहाजांचा समावेश केला आहे . प्रोजेक्ट १७ए स्टिल्थ फ्रिगेटमधील दुसरं जहाज असलेलं उदयगिरी काल भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आलं. हे जहाज पारंपारिक आणि अपारंपारिक अशा दोन्ही धोक्यांना तोंड देण्याकरता सक्षम आहे. दरम्यान, भारतीय नौदलाने रशियातील कॅलिनिनग्...

July 2, 2025 9:22 AM

views 42

रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या रोजगार-संबंधित प्रोत्साहन योजनेला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. दोन वर्षांच्या कालावधीत देशात साडेतीन कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याकरता प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यापैकी सुमारे दोन कोटी लाभा...

July 2, 2025 9:21 AM

views 61

दहशतवादाला प्रत्युत्तर, बचाव आणि सीमेपलीकडच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्याचा भारताला अधिकार : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा, बचाव करण्याचा आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यांना प्रतिबंध करण्याचा भारताला अधिकार आहे; असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने मोजून मापून का...

July 2, 2025 8:49 AM

views 62

विकसित भारत अभियानात युवकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारचा ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम

विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ 12 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर एकाच दिवशी होणार असून, या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय युवा व्यव...