राष्ट्रीय

July 3, 2025 2:43 PM

views 65

अमरनाथ यात्रेला सुरूवात

अमरनाथ यात्रेला सुरूवात झाली असून दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल या दोन्ही मार्गांवरून कडक सुरक्षेत यात्रेकरू रवाना झाले.   २६८ वाहनांमधून यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी १ हजार ९९३ यात्रेकरू बालटालला आणि ३ हजार २५३ यात्रेकरू पह...

July 3, 2025 2:38 PM

views 44

पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घाटन

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज हरियाणाच्या मानेसार इथं पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घघाटन केलं. या परिषदेला सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशाचे अध्यक्ष उपस्थित होते.   दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्दिष्ट राष्ट्र निर्माण आणि संवि...

July 3, 2025 1:34 PM

views 51

विधानसभा : कर्करोगनिदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाला. कर्करोग निदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. या आरोपांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी केल...

July 3, 2025 1:25 PM

views 80

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना इथल्या संसदेत भाषण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.   अक्रा इथल्या एनक्रुमा स्मारकालाही ते भेट देणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी घा...

July 3, 2025 1:08 PM

views 52

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात पहिले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण यासह त्यांचे विविध कार्यक्रम उद्या, शुक्रवारी नियोजित आहेत.

July 3, 2025 1:02 PM

views 65

कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

     कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. गैर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेने घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. येत्या आर्थिक वर्षापासून यासंदर्भातले दिशा निर्देश लागू होणार आहेत. ...

July 3, 2025 1:01 PM

views 32

भारत सरकारकडून पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या समाज माध्यमांवर बंदी

भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या समाज माध्यमांवर बंदी घातली आहे. यापूर्वी मे महिन्यात भारतविरोधी प्रचार आणि प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल अनेक पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्या आणि समाज माध्यमं यांच्यावर भारत सरकारने बंदी घातली होती.   यात अभिनेत्री सबा कमर, अहद रझा मीर...

July 3, 2025 11:22 AM

views 44

उत्तरकाशी इथं गेलेले राज्यातले सर्व पर्यटक सुरक्षित

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं गेलेले राज्यातले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. हे सगळे पर्यटक जानकीचट्टी इतं असून त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था उत्तराखंड सरकारनं केली आहे.   दरम्यान, या पर्यटकांशी काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द...

July 3, 2025 10:23 AM

views 48

पहलगाम हल्ल्यातील आरोपी संघटनांना आर्थिक मदत पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातले आरोपी, त्यांची संघटना आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणारे या सगळ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जावी असं आवाहन क्वाड सदस्य देशांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी यासाठी सहकार्य करावं अशी विनंतीदेखील सदस्य देशांनी केली. क्वाड सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्या...

July 3, 2025 9:27 AM

views 46

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. घाना हा देश आफ्रिकन देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो, असं मोदी आपल्या प्रस्थानापूर्वी केलेल्या निवेदनात म्हणाले आहेत. भारत आणि घानामधले संबंध दृढ करण्यासाठी तसंच गुंतवणूक, उर...