August 11, 2026 11:00 AM

printer

२३ वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानची पहिल्याच दिवशी १७ पदकांची कमाई

   नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये सुरू असलेल्या  23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताने, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे.

 

यात, चार सुवर्ण, चार रौप्य आणि नऊ कास्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं.