July 1, 2025 9:30 AM
41
July 1, 2025 9:30 AM
41
July 1, 2025 9:27 AM
73
जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल आणि दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून जास्त असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशातील बहुतेक भागात सामान्य ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु ईशान्य आणि पूर्वेकडील बहुतेक भाग, दक्षिणेकडी...
July 1, 2025 9:21 AM
70
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर आज अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्राशी संबंधित बाबींवर ते चर्चा करतील. या बैठकीचं यजमानपद अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भूषवणा...
June 30, 2025 3:27 PM
26
वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असून कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या...
June 30, 2025 3:12 PM
38
देशातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकारमंत्र्यांची मंथन बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. सहकार क्षेत्रातल्या विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. जगातलं सर्वात मोठं धान्य गोदाम सहकारातून उभारण्याच्...
June 30, 2025 2:39 PM
37
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये स्थगित करण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे. ...
June 30, 2025 1:40 PM
66
तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज उत्तर प्रदेशात बरेली इथे पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशभ...
June 30, 2025 1:36 PM
72
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या ५ जुलैपर्यंत हा दौरा नियोजित आहे. स्पेन दौऱ्यात त्या संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या विकासासाठी वित्तपुरवठा या विषयावरच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील आणि निवेदन देतील. ...
June 30, 2025 1:32 PM
38
भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात येणारा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी निघण्याच्या आठ तास आधी तयार करण्यात यावा अश्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंडळाला दिल्या आहेत. हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल. यामुळे आरक्षणाच्या प्रतिक्षायादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाची इत...
June 30, 2025 1:14 PM
46
मुसळधार पावसामुळे उत्तराखंड मधल्या चार धाम यात्रेवर टाकण्यात आलेले तात्पुरते निर्बंध काढण्यात आले असल्याची माहिती गढवालचे आयुक्त विनय पांडे यांनी दिली आहे. त्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना यात्रा मार्गांवर हवामानाच्या परिस्थितीनुसार वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिव...
4 hours पूर्वी
5
गोपनीयता धोरण | कॉपीराइट © 2026 बातम्या ऑन एअर. सर्व हक्क राखीव
शेवटचे अद्यावत: 11th Aug 2026