राष्ट्रीय

September 17, 2025 3:18 PM

views 81

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत     राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी असाधारण नेतृत्व आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर महान ध्येय साध्य करण्याची संस्कृती देशात रुजवली आहे, असं राष्ट्रपतींन...

September 17, 2025 3:06 PM

views 75

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ

नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.   हे दोन्ही उपक्रम आजपासून दोन ऑ...

September 17, 2025 2:56 PM

views 22

वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये खराब हवामान आणि वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे गेले २२ दिवस बंद असलेली वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली. यासाठी कटरा इथं मोठ्या प्रमाणात भाविक जमले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं सर्व व्यवस्था केल्या आहेत.

September 17, 2025 2:52 PM

views 23

पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी २४० कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जारी

पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी केंद्र सरकारने राज्य आपत्ती मदत निधीला अतिरिक्त २४० कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जारी केला आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी समाज माध्यमावर दिली आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची मदत जाहीर के...

September 17, 2025 2:41 PM

views 14

पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाचा मूलभूत सेवांसाठी वापर करण्यात येणार

केंद्र सरकारने तामिळनाडू आणि आसाममधल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगाचं ३४२ कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी तामिळनाडूसाठी १२७ कोटी आणि आसामसाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता जारी करण्यात आल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयान...

September 17, 2025 2:37 PM

views 100

कलाकुसरीच्या वस्तूंवरच्या जीएसटीतही घट

जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. आज जाणून घेऊया, अशा काही वस्तूंबद्दल, ज्यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.  ...

September 17, 2025 10:02 AM

views 33

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशात धार इथं “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी धार इथं "स्वस्थ नारी सशक्त परिवार" आणि "8 व्या राष्ट्रीय पोषण माह" अभियानाला प्रारंभ होणार आहेत. ही मोहीम आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. या कालावधीत देशभरातली आयुष्मान आरोग्य मंदिरं, सामुदायिक आरोग्य कें...

September 16, 2025 8:55 PM

views 59

मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या शेजारी देशांप्रतिच्या धोरणात मॉरिशसचं स्थान खास आहे. दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असून ते धोरणात्मक भागिद...

September 16, 2025 8:44 PM

views 52

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ चित्रपट पुनर्प्रदर्शित

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ हा चित्रपट उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात पुनर्प्रदर्शित होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज दिली. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वांनी प्रेरित झालेल्या नरू या लहान मुलाची कहाणी हा चित्रपट सांगतो. देशभरातली जवळपास ५०० चित्रपटगृ...

September 16, 2025 8:55 PM

views 16

यंदाच्या रब्बी हंगामात देशात ३६२ दशलक्ष टनांहून अधिक अन्न-धान्य उत्पादनाचं लक्ष्य

यंदाच्या रब्बी हंगामात ३६२ पूर्णांक ५० शतांश दशलक्ष टन अन्न-धान्य उत्पादनाचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं असल्याची घोषणा  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्ली इथं केली.  विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत पार पडलेल्या  रब्बी अभियान परिषदेनंतर ते वार्ताहरांशी बोल...