राष्ट्रीय

September 15, 2025 8:49 PM

views 18

ऑगस्टमध्ये पुरुषांच्या बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यापर्यंत कमी

यंदा ऑगस्टमध्ये वय वर्षं १५ आणि त्यावरील पुरुषांमधल्या बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. नियमित सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये ग्रामीण भागातल्या पुरुषांच्या बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. जूनमध्ये एकूण कामगारांमध्ये महिलांमध्ये कामगारांचं प्रमाण ३० टक्के इतकं नोंदवण्यात आलं...

September 15, 2025 8:36 PM

views 65

जीएसटी कररचनेत सुधारणा, नागरिकांना दिलासा

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. या सुधारणेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये तसंच वस्तुंवरची कराची टक्केवारी कमी झाली आहे. यात सगळ्यात जास्त प्रमाण हे १२ टक्क्यावरून ५ टक्के इतक्या कपातीचं आहे. क्रीडा साहित्य, व्यायामासाठीची उपकरणं, हातमोजे, मासेमारीचं साहित्य ...

September 15, 2025 8:33 PM

views 22

देशभरात १७ सप्टेंबरपासून स्वच्छतोत्सव साजरा होणार

स्वच्छता ही सेवा या अभियानाला परवापासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची माहिती शहर कल्याण मंत्री मनोहर लाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल...

September 15, 2025 8:32 PM

views 26

CRPF कोब्रा बटालीयन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला नक्षलवादविरोधी कारवाईत यश

सीआरपीएफ कोब्रा बटालीयन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला झारखंडमधे हजारीबाग इथं नक्षलवादविरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं.  एक कोटी इनाम असलेला जहाल नक्षलवादी सहदेव सोरेन या कारवाईत ठार झाला, तसंच रघुनाथ हेब्राम आणि बिरसेन ग...

September 15, 2025 8:24 PM

views 19

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन

बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमधल्या पूर्णिया इथं पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं,  त्यावेळी ते बोलत होते.  राजद आणि काँग्र...

September 15, 2025 9:02 PM

views 47

रेल्वे तिकिटाच्या आरक्षणासंदर्भात नवा नियम!

येत्या १ ऑक्टोबरपासून रेल्वेच्या तिकिटाचं आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटात केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांनाच तिकीट आरक्षण करता येणार आहे. IRCTCची वेबसाइट आणि APP वरच नागरिकांना ही तिकिट आरक्षित करता येतील. सध्या हे निर्बंध केवळ तत्काळ बुकींगसाठी लागू आहेत. आता सर्वसामान्य नागरिकांच्या फायद...

September 15, 2025 3:44 PM

views 42

वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला पूर्णपणे स्थगिती द्यायला नकार दिला असून या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.   वक्फ करण्यासाठी देणगीदार किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचा अनुयायी...

September 15, 2025 3:42 PM

views 15

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराबाबत निती आयोगाचा धोरण अहवाल प्रसिद्ध

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगानं वाढत असल्यामुळे त्याचं नियमन सुद्धा तितकंच आवश्यक झालं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.   टेक रिपॉजिटरी आणि विकसित भारत संकल्पनेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठीच्या  धोरणाचा अहवाल निती आयोगानं आज नवी दिल्लीत सादर केला, त्याव...

September 15, 2025 3:32 PM

views 129

नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी

नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईच्या राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च नायायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली. आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.   यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

September 15, 2025 3:23 PM

views 62

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन

हिमाचल प्रदेशात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. पावसामुळे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ५९८ रस्ते बंद झाले आहेत तसच वीज, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू तर ४६२ जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.