राष्ट्रीय

September 18, 2025 1:24 PM

views 59

सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध-परराष्ट्र मंत्रालय

देशाचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यम प...

September 18, 2025 1:10 PM

views 66

देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गरजेचा असलेला निधी केंद्र सरकार देईल-अर्थमंत्री

सर्व राज्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असलेला सर्व निधी केंद्र सरकार देईल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं. नवी दिल्ली इथं भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशनच्या परिसंवादात त्य...

September 18, 2025 7:54 PM

views 65

मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदार संघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली.  बनावट अर्ज, काही सॉफ्...

September 18, 2025 12:30 PM

views 49

Seva Parv: मोदी सरकारच्या कृषी उपक्रमांमुळे राष्ट्राच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवते.

"सेवा पर्व" या विशेष मालिकेद्वारे आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेती क्षेत्रात केलेल्या परिवर्तनाची आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या प्रयत्नांची माहिती देत आहोत. सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारावर, सरकारने शेतीच्या माध्यमातून देशात प्रगती आणि समृद्धी घडवून...

September 17, 2025 8:43 PM

views 50

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात नवे परिमाण स्थापित केले – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात आपल्या कामातून राजनीतीचे नवे परिमाण स्थापित केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत काढले. प्रधानमंत्री नेहमीच राष्ट्र प्रथम या दृष्टीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.    वैष्णव यांनी आज नवी दिल्ल...

September 17, 2025 8:37 PM

views 57

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन

सेवा पंधरवड्यांतर्गत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. गेल्या ११ वर्षांत प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि गरिबांपर्यंत सुविधा पोहोचल्या आहेत, असं शहा म...

September 17, 2025 8:19 PM

views 119

नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST ५ टक्के

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौरयंत्रणा, सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकां...

September 17, 2025 8:05 PM

views 44

सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली. यात तीन माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे. संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य, विश्वपटल पर नेतृत्व का शंखनाद आणि कर्मयोगी - एक...

September 17, 2025 3:28 PM

views 66

नव्या जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल- अर्थमंत्री

 नव्या जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं जीएसटी सुधारणांबाबत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.   या सुधारणांमुळे कर भरण्यात खर्च होणाऱ्या सामान्य लोकांच्या पैशांच...

September 17, 2025 3:23 PM

views 56

सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे. या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. मोदी यांचा जागतिक पातळीवरचं प्रभावशाली व्यक्तिमत्व बनण्याचा प्रवास असाधारण आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवर...