September 20, 2025 7:36 PM
68
वैद्यकीय खर्चासाठी उपयुक्त ठरणारा आरोग्य विमा आणि आयुर्विमा संरक्षण क्षेत्रातही नवनवीन योजना
सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय खर्चासाठी उपयुक्त ठरणारा आरोग्य विमा आणि आयुर्विमा संरक्षण क्षेत्रातही नवनवीन योजना आणल्या आहेत. आकस्मिक संकटांमुळे असु...