राष्ट्रीय

September 21, 2025 3:40 PM

views 59

NextGenGST: जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे.   जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेऊ या...   नवरात्र किंवा विजय...

September 21, 2025 3:08 PM

views 76

उद्योग मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

अमेरिका - भारत व्यापार करारावरील चर्चेला गती देण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उभय देशातील परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशानं चर्चा पुढे नेण्याची या शिष्टमंडळाची योजना असल्याचं मंत्र...

September 21, 2025 6:51 PM

views 42

शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ

शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वच देवी मंदिरांमधे उत्सवाची तयारी उत्साहाने होत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मंडपांमधे माता महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती विराजमान होत आहेत. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर क...

September 21, 2025 4:10 PM

views 31

सेवा पर्वाअंतर्गत ‘नमो युवा रन’ उपक्रमाचं देशभरात आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ‘सेवा पर्वा’ अंतर्गत  ‘नमो युवा रन’ हा  उपक्रम देशभरात  विविध ठिकाणी राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये युवक-युवती मोठ्या संख्येनं  सहभागी होत आहेत. ‘अमली पदार्थ मुक्त देशाच्या निर्मितीच्या सामूहिक  मोहिमेमध्ये देशातल्या युवक...

September 21, 2025 1:43 PM

views 98

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन त्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण होईल.

September 21, 2025 3:38 PM

views 47

अमेरिकेच्या H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ फक्त नव्या अर्जदारांसाठी

H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे, असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता केरोलीन लीविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट  केलं. H 1B व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते १ लाख डॉलर करण्याचा निर्णय अमेर...

September 21, 2025 9:32 AM

views 111

महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधला ५० षटकांचा तिसरा आणि निर्णायक सामना काल ऑस्ट्रेलियानं ४३ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं २-१ असा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं ४८ षटकांत सर्व गडी बाद ४१२ धावा केल्य...

September 20, 2025 8:24 PM

views 69

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या मुंबई क्रुझ टर्मिनलचं लोकार्पण

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे २०४७पर्यंत विकसित व्हायचे असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्र से समृद्धी तक या कार्यक्रमात ते बोलत होते.    यावेळी त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्य...

September 20, 2025 8:17 PM

views 59

जीएसटी करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत-अर्थमंत्री

वस्तू आणि सेवा करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तमिळनाडूत तुतिकोरिन इथं काडेपेटी आणि फटाके उत्पादक संघटनेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. या क्षेत्राला आवश्यक पाठबळ देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं...

September 20, 2025 8:21 PM

views 264

जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना २०२३ या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीवरुन केंद्र सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.   प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या मोहनलाल यांची कारकिर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे...