March 5, 2025 9:48 AM
66
ICC Champions Trophy : भारताची अंतिम फेरीत धडक
आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 264 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर...