खेळ

March 1, 2025 7:19 PM

views 65

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात झाला. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं. संघभावना जोपासण्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे, त्यामुळे क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं ...

March 1, 2025 3:37 PM

views 91

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव ...

March 1, 2025 10:34 AM

views 103

आयसीसी करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत

आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काल सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.   अफगाणिस्तान संघानं दिलेलं 274 धावांचं आव्हान दिलं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलिया संघानं 1...

February 28, 2025 7:14 PM

views 49

ICC Champions Trophy : अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरु असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून २७३ धावा केल्या. सादीकुल्लाह अटलनं ८५, अजमतुल्ला उम...

February 28, 2025 7:11 PM

views 46

रणजी करंडक : अंतिम सामन्यात केरळच्या पहिला डावात ३४२ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरु असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव ३४२ धावांवर संपला. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली.    केरळचा आदित्य सरवटे आज ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचं ...

February 27, 2025 1:40 PM

views 48

रणजी करंडक : अंतिम सामन्यात विदर्भाच्या पहिल्या डावात ३७९ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ संघाचा पहिला डाव ३७९ धावांवर आटोपला.    केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली. मात्र दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.  के...

February 27, 2025 9:55 AM

views 41

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.   युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं की, पॅरिस ऑलिंपिकनंतर, एक नवीन ऑलिंपिक चक्र सुरू झालं आहे त्यामुळं बदलती परिस्थिती लक्षात घेता निकषांचा आढावा घेण्याची...

February 27, 2025 9:23 AM

views 58

चँपियन्स करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची इंग्लंडवर ८ धावांनी मात

आयसीसी पुरुषांच्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी 326 धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वबाद 317 धावा करु शकला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं या स्पर्धेतील विक्रमी 177 धावा केल्या. या पराभवामुळं...

February 26, 2025 3:21 PM

views 84

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौ...

February 26, 2025 10:56 AM

views 60

FIH हॉकी : भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी

एफआयएच हॉकी लीग स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला. हरमनप्रीतनं धडाडीनं नेतृत्व करत दोन वेळा गोल करून भारताला हा महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संघ आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कालच इंग्लंडन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.