February 26, 2025 12:32 PM
55
ICC Champions Trophy : आज इंग्लंड-अफगाणिस्तान यांच्यात लढत
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणीस्तान यांच्यात पाकिस्तानात लाहोर इथं लढत होणार आहे. दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात पराभूत झालेला संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघ सध्या गट ब च्या गुणतालिकेत तळाला आहेत. दरम्यान,...