March 8, 2025 3:10 PM
55
IPL : गुजरात जायंटस संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून पराभव
महिला प्रीमियर लीग क्रिकेट मध्ये काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात जायंटस संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १७८ धावांचं आव्हान गुजरात जायंटसनं ३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. या विजयामुळे गुजरात जायंट्स संघ ७ सामन्यांतून ८ गुणांसह दुसऱ्या स्थाना...