March 12, 2025 8:26 PM
64
इटलीमधे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची दोन सुवर्ण पदकांची कमाई
इटली मधल्या तुरिन इथं सुरु असलेल्या १२ व्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकं पटकावत भारतानं उत्साहवर्धक सुरुवात केली आहे. स्नो बोर्डिंग क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत समीर यादव आणि भारती यांनी सुवर्ण पदकं तर हेमचंद आणि हर्षिता ठाकूर यांनी रजत पदकं पटका...