खेळ

March 17, 2025 8:46 PM

views 46

कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

इंग्लंडमध्ये आजपासून कबड्डीची दुसरी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. भारताच्या पुरूष संघानं इटलीचा ६४-२२ असा पराभव करत आज विजयी सलामी दिली तर स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं हंगेरीला १०१-२५ अशा गुणफरकानं पराभूत केलं. या स्पर्धेत सात दिवसांत ६० हून अधिक सामने होणार आहेत. पुरुषांची स्पर्धा ए आणि बी...

March 16, 2025 8:24 PM

views 62

मास्टर्स लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत – वेस्टइंडीज यांची लढत सुरु

मास्टर्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना आज मध्य प्रदेशात रायपूर इथं सुरु आहे. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज मास्टर्स संघ यांच्यातली ही लढत संध्याकाळी साडे सात वाजता सुरु झाली. वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला ...

March 16, 2025 1:04 PM

views 70

हॉकी इंडिया २०२४मधल्या सामन्यांचं उत्तम प्रसारण केल्याबद्दल प्रसारभारतीचा गौरव

हॉकी इंडिया २०२४मधल्या सामन्यांचं उत्तम प्रसारण केल्याबद्दल प्रसारभारतीला जमनलाल शर्मा पुरस्काराने गौरवण्यात आलं. हॉकी इंडियाचा सातवा वार्षिक पुरस्कारवितरण सोहळा काल नवी दिल्ली इथं झाला. त्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार १९७५ मधे विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला प्रदान ...

March 15, 2025 3:16 PM

views 71

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग: वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा ६ धावांनी पराभव

क्रिकेटमध्ये रायपूर इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर सहा धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे.

March 15, 2025 12:49 PM

views 58

महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना

महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स द...

March 14, 2025 7:42 PM

views 50

ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे.    पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला चीनच्या ली शिफेंग कडून  १०-२१, १६-२१ अशा सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.    तर  महिला दुहेरीच्या ...

March 14, 2025 2:04 PM

views 60

Badminton : भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या काँग ही-योंग आणि किम हाय-जेओंग यांचा पराभव केला. आज त्यांचा सामना चीनच्या टॅन निंग आणि...

March 14, 2025 2:01 PM

views 54

IPL 2025 : क्रिकेट संघांचे कर्णधार जाहीर

इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अक्षर पटेल २०१९ पासूल आयपीएलच्या ६ हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्...

March 14, 2025 10:25 AM

views 31

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारत अव्वल

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारतानं 134 पदकांसह अव्वल क्रमांक पटकावला. यामध्ये 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गोळफेकीत भारतानं तीनही पदकं पटकावली. तर पुरुषांच्या 200 मीटर टी 35 गटात भारताच्या विनयनं रौप्य तर अभिषेक जाधवनं कांस्य पद...

March 13, 2025 1:29 PM

views 29

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारत आघाडीवर

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारतानं ९५ पदकांसह पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारतानं ३३ सुवर्ण, २९ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. २६ पदकांसह न्यूट्र पॅरा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी तर उझबेकिस्थान तिसऱ्या स्थानी आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.