खेळ

March 24, 2025 3:22 PM

views 44

IPL : दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथल्या डॉ राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता सुरु होईल.    काल मुंबईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन संघाचा पराभव केला, तर हैद्र...

March 24, 2025 11:02 AM

views 25

Khelo India: पंजाबच्या जसप्रीत कौरची भारोत्तोलनात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद

खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत काल पंजाबच्या जसप्रीत कौरनं भारोत्तोलनात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 45 किलो वजनी गटात स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून तिने शंभर किलोपेक्षा जास्त वजन उचललं. पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात मनिषनं 166 किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण कामगिरी केली...

March 23, 2025 8:42 PM

views 48

Khelo India : नेमबाजी स्पर्धेमध्ये सागर कातळेला सुवर्णपदक

नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्सच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सागर बाळासाहेब कातळे याने १० मीटर एअर रायफल प्रोन मिक्स्ड एसएच वन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. मोना अग्रवाल हिने या रौप्य तर दीपक सैनी याने कांस्यपदक जिंकलं आहे. काल भारताची पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी ल...

March 23, 2025 1:01 PM

views 50

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

इंडियन प्रिमियर लीग क्रिकेटमध्ये आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबाद इथं हा सामना होईल. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. चेन्नई इथं सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.    कालपासून ...

March 23, 2025 1:01 PM

views 128

Basketball : भारतीय संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र

भारतीय बास्केटबॉल संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. संघानं काल रात्री मनामा इथं झालेल्या सामन्यात यजमान बहारिनचा ८१ - ७७ असा पराभव केला. भारताकडून हर्ष डागर, गुरबाज संधू, कंवर संधू, प्रणव प्रिंस आणि हाफिज यांनी शानदार खेळ केला. आता, भारतीय संघ ५ ते १७ ऑगस्टदरम्यान सौदी अरेबियात जे...

March 23, 2025 9:08 AM

views 58

IPL 2025 : RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा ७ गडी राखून पराभव

इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेटच्या १८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने ...

March 22, 2025 6:01 PM

views 32

खेलो इंडिया पॅरा गेम्समधे भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक

नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आजच्या तिसऱ्या दिवशी महिला भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक मिळालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकांची संख्या आता सात झाली आहे.  हरयाणा ९ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी असून महाराष्ट्र पाच सुवर्णपद...

March 22, 2025 2:41 PM

views 54

१८व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून  असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा १८वा हंगाम आहे.

March 22, 2025 1:35 PM

views 35

स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीचा सामना चीन सोबत

स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सामना सुरु होईल. &nbs...

March 22, 2025 11:02 AM

views 50

सेपाक तक्रो या क्रीडाप्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघाला कास्यपदक

बिहारच्या पाटणामध्ये झालेल्या विश्वचषक 2025 स्पर्धेत झालेल्या सेपाक तक्रो या क्रीडाप्रकारात पुरुष आणि महिला संघांनी क्वाड स्पर्धेत कास्यपदक पटकावले.   भारतीय पुरुष संघाला व्हिएतनामकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाला पहिल्या क्रमांकाच्या थायलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.