खेळ

April 1, 2025 2:09 PM

views 43

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जबरोबर लखनौ इथं होणार आहे. काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्स संघानं १७ षटकात ११६ धावा केल्या. विजयासाठीचं ११७ धावांच हे लक्ष...

April 1, 2025 2:06 PM

views 54

हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी बिहारमधे राजगीर इथं होणार

हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी ऑगस्ट मध्ये बिहारमधे राजगीर इथं होणार आहे. या संदर्भात हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात पाटणा इथं सामंजस्य करार करण्यात आला. अलीकडेच बांधण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियममध्ये २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल. राजगीर इथं आयो...

April 1, 2025 9:05 AM

views 50

मुंबई इंडियन्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी आणि 43 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाला 17 व्या षटकात ११६ धावांवर सर्वबा...

March 31, 2025 7:27 PM

views 82

बिहारमध्ये पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार

बिहारमध्ये हॉकी इंडियाच्या सहकार्याने १२व्या  पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार आहे. पाटण्यामध्ये हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण (बीएसएसए)  यांच्यात आज  एक सामंजस्य करार झाला. ही  स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार आहे.  दक्षिण कोरिया, भारत...

March 31, 2025 3:22 PM

views 33

टेनिसपटू युकी भांबरीनं ATP दुहेरी मानांकनात पटकावलं स्थान

भारताचा अग्रणी टेनिसपटू युकी भांबरीनं एटीपी दुहेरी मानांकनात पहिल्या तिसात स्थान मिळवलं आहे. ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी असून, तो भारतातला दुहेरीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. युका भांबरीने अलिकडेच मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पोर्तुगालचा न्युनो बोर्जेसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली हो...

March 31, 2025 1:13 PM

views 31

Asian Wrestling Championship : कुस्तीपटू दीपक पुनिया आणि उदित यांना रौप्य पदक

जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल रौप्य पदके पटकावली. दिनेशने 125 किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या झियामुहम्मत सपारोव्हला नमवत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने दहा पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, तीन...

March 30, 2025 9:01 PM

views 45

Asian Wrestling Championship: कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया अंतिम फेरीत

जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरु आशियाई कुश्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितने चीनच्या वानहाओ झोउचा २-० असा पराभव केला.  तर दीपक पुनियाने जपानच्या ताकाशी इशिगुरोचा ८-१ असा पराभव केला. पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये ८६ किल...

March 30, 2025 8:29 PM

views 70

WTT Star Contender Table Tennis: पुरुष एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात

चेन्नई इथं सुरु असलेल्या डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. उपांत्य फेरीत भारताचा अव्वल मानांकित मानव ठक्कर याला फ्रान्सच्या बिगर मानांकित थिबॉल्ट पोरेट याच्याकडून पराभव पत्करावा लागला. थिबॉल्ट यानं मानवचा  १० - १२, ९ - ११, ११ - ७, ७-११ असा पर...

March 30, 2025 3:15 PM

views 57

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद हा सामना  विशाखापट्ट्णम इथं दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. सनराईजर्स हैद्राबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय  घेतला आहे.   दुसरा सामना, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या स...

March 29, 2025 1:54 PM

views 39

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक

जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने सुवर्णपदक जिंकलं आहे. तर अंतिम पंघालने कांस्यपदक मिळवलं आहे. महिलांच्या ६२ किलो वजनी गटात मनीषाने कोरियाच्या ओक जू किमचा ८-७ असा पराभव केला. दरम्यान, ५३ किलो गटाच्या अंतिम पंघालने तैपेईच्या मेंग एच हसीह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.