व्यवसाय

July 15, 2025 8:11 PM

views 28

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या निर्यातीत ६ % वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या एकूण निर्यातीत ६ टक्के वाढ नोंदवली गेली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ती २१० अब्ज पेक्षा जास्त असल्याचं वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलत होते.    जून महिन्यात देशाच्...

July 9, 2025 9:49 AM

views 58

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे निर्देश बँकांना नाहीत – अर्थ मंत्रालय

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल स्पष्ट केलं. वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. निष्क्रीय जनधन खात्यांच्या सं...

June 27, 2025 6:52 PM

views 54

RBI चे सात दिवसांच्या व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलावाचे निकाल जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेनं सात दिवसांच्या व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलावाचे निकाल आज जाहीर केले. या लिलावासाठी आरक्षित एक लाख कोटी रुपयांच्या रकमेपैकी ८४ हजार ९शे ७५ कोटी रुपयांची बोली लावली गेली आणि ही संपूर्ण रक्कम रिझर्व्ह बँकेनं स्वीकारली. व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलाव हा बाजारपेठेतली अतिरिक्...

June 23, 2025 1:13 PM

views 148

भारतीय शेअर बाजारात घसरण

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. आयटी आणि ऑटो क्षेत्रात विक्री झाल्याचे थेट परिणाम निर्देशांकांवर झाले. अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर ही घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ६०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. तर राष्ट...

June 22, 2025 7:56 PM

views 90

EPFOच्या सदस्यांमध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्यांमध्ये  एप्रिल २०२५ मध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ झाली आहे.  गेल्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या नवीन सदस्यांमध्ये 2 लाखांहून अधिक महिला सदस्यांचा समावेश आहे.

June 20, 2025 7:11 PM

views 86

शेअर बाजारात मोठी तेजी

इस्राइल - इराण संघर्षामुळं सलग तीन दिवस घसरलेल्या देशातल्या शेअर बाजारात  आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मोठी तेजी झाली. त्यामुळं सेन्सेक्स पुन्हा ८२ हजार आणि निफ्टी २५ हजाराच्या पलीकडे जाऊन बंद झाला.    इराणसोबत चर्चेची दारं अजून खुली असून इस्राइलला पाठिंबा देण्यावर २ आठवड्यात निर्णय घेऊ असं अमेर...

June 16, 2025 3:23 PM

views 36

वार्षिक महागाई दर मे महिन्यात ३९ शतांश टक्क्यापर्यंत घसरला

भारताचा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाई दर मे महिन्यात ३९ शतांश टक्क्यापर्यंत घसरला असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालायने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. यात १ पूर्णांक ७२ शतांश टक्क्याची घट झाली आहे.  वीज आणि इंधनाच्या किमतीही २ पूर्णांक २७ शतांश टक्क्यानी कमी झाल्या आह...

June 12, 2025 7:41 PM

views 43

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८२३ अंकांची घसरण

जागतिक बाजारातलं कमजोर वातावरण तसंच इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ८२३ अंकांनी घसरुन ८१ हजार ६९२ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५३ अंकांची घट नोंदवून २४ हजार ८८८ अंकांवर स्थिरावला. बांधकाम उद्योग, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, बँका यासह सर्वच क्षेत्...

June 11, 2025 8:35 PM

views 46

फसवणूक टाळण्यासाठी सेबी UPI ID सुरू करणार

गुंतवणूकदारांना फसवून त्यांना अनधिकृत बँक खात्यात पैसे जमा करायला लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी सेबीनं नवीन प्रणाली विकसित केली आहे. यानुसार अधिकृत बँक खात्याची ओळख दर्शवणारे UPI ID सुरू केले जाणार आहेत. शेअर दलालांच्या अधिकृत युपीआय आयडीमध्ये brk तर म्युच्युअल फंडांच्या अधिकृत युपीआय आयडीमध्ये mf अस...

June 6, 2025 8:22 PM

views 122

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के कपात, शेअर बाजारात जोरदार तेजी

रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकूण १ टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.