व्यवसाय

September 15, 2025 7:09 PM

views 117

UPI Payment : दिवसाला १० लाखांचे व्यवहार करता येणार

व्यक्तीकडून व्यापाऱ्याला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा एका दिवसाला दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं आणि प्रमुख क्षेत्रांमधे पेमेंटची सुविधा सुलभ करणं हा यामागचा हेतू आहे. यापूर्वी वापरकर्त्यांना पेमेंट विभागू...

September 10, 2025 2:40 PM

views 63

फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे.    अन्न, औषधं, शेतीविषयक सामग्री, मत्स्योत्पादन अशा विविध घटकांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे संगमरवर, ग्रॅनाईटसारखे ...

September 8, 2025 3:00 PM

views 77

वस्तू आणि सेवा कर परिषद या कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. वाहतुकीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने वाहन आणि वाहतुकी संदर्भातल्या इतर आवश्यक घटकांवरच्या करात घट केली आहे.   त्यानुसार, १० आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खासगी वाहनं, बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षम...

August 6, 2025 3:49 PM

views 49

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, महागाई दराचा अंदाज आणखी घटवला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे.    चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्र...

August 5, 2025 2:36 PM

views 75

UPI व्यवहारांनी प्रथमच ७० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी पहिल्यांदाच ७० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -NPCI नं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, २ ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे ७० कोटी ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.  ...

August 4, 2025 12:53 PM

views 74

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पत पुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात होण्याची शक्यता भारतीय ...

August 1, 2025 1:24 PM

views 92

बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 आजपासून लागू

बँकिंग क्षेत्रात प्रशासकीय सुधारणांसाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम २०२५ आजपासून लागू होत आहे. हा कायदा यावर्षी १५ एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रांतल्या बँकांमध्ये लेखापरीक्षणाची गुणवत्ता वाढवणं आणि सहकारी...

July 30, 2025 3:59 PM

views 34

जाणून घ्या, UPI द्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश

युपीआयद्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश येत्या एक ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आता युपीआयद्वारे रक्कम देताना प्राप्तकर्त्याच्या  बँकेचं नावंही वापरकर्त्याला  दिसणार आहे. त्यामुळे योग्य खात्यावर पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल. तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसेल. याशिवा...

July 22, 2025 8:09 PM

views 43

देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्क्यावर

देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्के झाल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधे हा निर्देशांक ६४ पूर्णांक २ दशांश टक्के होता. शाश्वत आर्थिक साक्षरता उपक्रम, वित्तीय समावेशन आणि उत्तम गुणवत्ता यामुळे ही वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. वित्त...

July 22, 2025 7:13 PM

views 44

Nasdaq, S&P निर्देशांकात वाढीमुळे अमेरिकेचा शेअर बाजार वधारला

अमेरिकेच्या नॅसडॅक तसेच एस अँड पी निर्देशांकात काल विक्रमी वाढ झाल्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार वधारला आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयाची १ ऑगस्ट ही तारीख जवळ येत असल्याने जगभरातल्या शेअर बाजार गुंतवणूकदारांचं  लक्ष तिथे केंद्रित झालं आहे.    दरम्यान मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.