August 5, 2026 8:26 PM
32
RBI पतधोरण: व्याजदर ‘जैसे थे’; कर्जदरात पारदर्शकतेसाठी नियमांत सुधारणा
मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहीलं असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्वबँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय ...