व्यवसाय

September 29, 2025 1:14 PM

views 127

खाद्य पदार्थ्यांवर जीएसटी कमी, ग्राहकांना दिलासा

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात खाद्य पदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घेऊया…   अनेक खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटी कमी करून सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. पिझ्झा ब्रेड, खाकरा आणि चपाती या पदार्थ्यांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आलं आहे. ...

September 28, 2025 1:11 PM

views 99

GST Reforms: इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात बदल

वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत, हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे. ऐकूया इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या बदलांच्या परिणामाबद्...

September 25, 2025 6:33 PM

views 108

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा वाटा महत्त्वाचा-निर्मला सीतारामन

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं असल...

September 25, 2025 2:58 PM

views 142

जाणून घ्या, बांधकाम क्षेत्रातले जीएसटी दर

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया...   जीएसटी दर सुधारणेमुळे ग्राहक आणि उद्योग दोघां...

September 24, 2025 12:57 PM

views 82

GST Reforms: कर कपातीचा युवा वर्गाला फायदा कसा?

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. करकपातीचा युवा वर्गाला फायदा होणार आहे.   व्यायामशाळा, फीटनेस सेंटर यांच्यावरचा जीएसटी १८ टक्क्य...

September 23, 2025 3:04 PM

views 100

EPFO मध्ये यंदाच्या जुलै महिन्यात २१ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी

ईपीएफओ, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने यंदाच्या जुलै महिन्यात २१ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य  नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत यंदा ५ पूर्णांक ५५ शतांश टक्के वेतनपट वाढ झाल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे.  यामधून रोजगाराच्या संधीत वाढ झाल्याचं आणि कर्मचाऱ्यां...

September 23, 2025 1:30 PM

views 101

जाणून घ्या, कृषी क्षेत्रातील नव्या कररचना

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. कृषी क्षेत्रातील नव्या कररचनेविषयी जाणून घेऊया...   जीएसटी सुधारणेमुळे कृषी क्षेत्रात अनेक अनुकूल बदल हो...

September 22, 2025 8:36 PM

views 126

वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून झाले. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…   जीएसटी दरांतल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ...

September 22, 2025 10:24 AM

views 110

आजपासून देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच आजपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आजपासून लागू होणार  आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू...

September 21, 2025 3:34 PM

views 77

SevaParv: यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने देशात यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. यामुळे डिजिटल पेमेंट करणं सोपं आणि सुरक्षित झालं आहे. याविषयी अधिक ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.