व्यवसाय

May 23, 2025 7:02 PM

views 55

रिझर्व बँककडून यावर्षासाठी केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर केला आहे. बँकेच्या संचालकमंडळाची ६१६वी बैठक  आज मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षते खाली झाली. त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर झाला.    संचालक मंडळाने गेल्या १५ मे रोजी संमत केलेल्य...

May 16, 2025 3:50 PM

views 34

देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत यंदा १२ टक्क्यांची वाढ

देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत १२ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांची वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे.  या  वर्षी एप्रिल महिन्यात  ७३ अब्ज ८० कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली. मागील  वर्षी  याच काळात ६५ अब्ज ४८ कोटी डॉलर्स  इतकी  निर्यात झाली होती. वाणिज्य...

May 16, 2025 9:38 AM

views 48

भारताचा विकासदर ६.३ % राहण्याचा अंदाज

संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार, भारत ही जगातील जलदगतीनं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून चालू आर्थिक वर्षात त्याचा विकासदर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता याविषयी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती अहवालामध्ये हे निरीक्षण नो...

May 12, 2025 6:48 PM

views 97

भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वूमीवर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार ९७५ अंकाची वाढ नोंदवत ८२ हजार ४३० अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९१७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजा...

May 12, 2025 2:15 PM

views 53

परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारात चालू महिन्यात १४ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी ९ मे पर्यंत शेअर बाजारात १४ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.    सोबतच या गुंतवणूकदारांनी ३ हजार ७२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ...

May 11, 2025 8:24 PM

views 51

मे महिन्यात आत्तापर्यंत १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मे महिन्यात आत्तापर्यंत १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. यासंदर्भात डिपॉझिटरीद्वारी जारे केल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारात ९ मे पर्यंत १४ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याच काळात परदेशी गुंतवणुक...

May 6, 2025 3:36 PM

views 69

UPI क्यूआर कोडने नोंदवली ९१.५० टक्क्यांची वाढ

यूपीआय क्यूआर कोडने २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ९१.५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यूपीआय क्यूआर कोडमध्ये वाढ झाल्यानं क्रेडिट कार्ड व्यवहारांचा विकासदर ७ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये २४ लाख ७७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आ...

May 6, 2025 3:24 PM

views 81

भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज

भारताच्या जीडीपीमधे चालू वर्षात वाढ होऊन तो ४,१८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे.  भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीने वर्तवली आहे.   जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे ...

May 4, 2025 1:42 PM

views 105

WavesX १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा

वेव्हज परिषदेतला स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्हजएक्स सुमारे १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा असल्याचं IAMAI चे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी म्हटलं आहे. विविध स्टार्टअप्सनी वेव्हजसाठी एकूण एक हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी सुमारे ३० स्टार्टअप्सनी वेव्हजमधल्य...

April 28, 2025 7:28 PM

views 58

देशातल्या शेअर बाजारात तेजी

देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी नोंदवली आणि शुक्रवारी झालेल्या घसरणीनं झालेलं नुकसान भरुन काढलं. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६ अंकांनी वाढून ८० हजार २१८ अंकांवर बंद झाला.  निफ्टी २८९ अंकांची वाढ  नोंदवत २४ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. बँका, धातू, वाहन, आरोग्य क्षेत्रातल्या समभागात मोठी वाढ झाली....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.