व्यवसाय

April 7, 2025 8:41 PM

views 102

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही मोठी घसरण

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएनशननं दिलेल्या दरांनुसार सोनं सुमारे २ हजार रुपये तोळा आणि चांदी अडीच हजार रुपये किलोनं स्वस्त झाली. त्यामुळं २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ८९ हजार ५०० रुपये आणि चांदी किलोमागे ९३ हजार १०० रुपये दर...

April 7, 2025 6:52 PM

views 68

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोट...

April 7, 2025 9:03 PM

views 58

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोट...

April 7, 2025 1:32 PM

views 47

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे शेअर बाजारांमधे मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारावर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच तीव्र घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीन हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरला असून निफ्टी १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ घोषणांमुळे व्यापार क्षेत्रात तयार झालेला ताण आ...

April 7, 2025 12:24 PM

views 64

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आजपर्यंत ३२ लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे  ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आलं आहे.  यापैकी ७० टक्के कर्ज महिला उद्योजकांनी घेतल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. तर एकूण कर्जापैकी ५० टक्के कर्ज एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या उद्योजकांनी घेतलं आहे. लघु उद्योजकांना...

April 7, 2025 1:24 PM

views 62

मुंबईत RBIच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. २०२५-२६ या आर्थिक वर्षातली ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत रेपो दरांवर चर्चा होईल. सध्या रेपो दर ६ पूर्णांक २५ दशांश टक्के असून या बैठकीत या दरात होणाऱ्या बदलांवर अर्थतज्ञ आणि बाजार विश्लेषकांचं लक्ष आहे.

April 4, 2025 7:49 PM

views 70

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढ धोरणामुळे शेअर बाजार कोसळले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या भरमसाठ व्यापार टेरिफमुळे जागतिक मंदीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी अमेरिकी शेअर बाजार कोसळला. २०२० च्या कोविड साथीनंतर ही एका दिवसातली सगळ्यात मोठी घसरण ठरली.  नॅसडॅक निर्देशांकामधे सहा टक्के घसरण झाली. या मंदीचे पडसाद आशियातल्या प्रमुख श...

March 28, 2025 8:42 PM

views 46

ATM मधून पैसे काढणं महागणार !

एटीएममधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात १ मेपासून दोन रुपयांनी वाढ करायची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिली आहे. सध्या हे शुल्क प्रति व्यवहार २१ रुपये अशी आहे. बँका आता ती वाढवून २३ रुपयांपर्यंत नेऊ शकतात, असं रिझर्व्ह बँकेच्या पर...

March 25, 2025 7:17 PM

views 90

लोकसभेत ‘वित्त विधेयक २०२५’ मंजूर

लोकसभेत आज वित्त विधेयक २०२५ मंजूर झालं. २०२५-२६ वर्षासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांची अंमलबजावणी करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, हे विधेयक करदात्यांना सन्मानित करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी कर सवलत दे...

March 24, 2025 7:39 PM

views 155

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे १,०७९ अंकांची वाढ

देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली तेजी या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७९ अंकांची तेजी नोंदवून ७७ हजार ९८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३०८ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ६५८ अंकांवर स्थिरावला.    सत्राद...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.