व्यवसाय

March 23, 2025 3:14 PM

views 70

GST : पात्र करदात्यांसाठी अभय योजना सुरू

जीएसटी कायद्याचं पालन करताना झालेल्या चुकांमुळे करदात्याला भुर्दंड बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अभय योजना सुरू केली आहे. पात्र करदात्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल, असं वस्तू आणि सेवा कर विभागाने कळवलं आहे. जीएसटी कायदा नवीन असल्याने त्याचं पालन करताना किंवा करभरणा क...

March 23, 2025 10:56 AM

views 68

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १०५ % वाढीच्या दरानं दुप्पट

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १० वर्षांत १०५ टक्के वाढीच्या दरानं दुप्पट झालं आहे. देशाचा जीडीपी २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जीडीपीच्या बाबतीत भारत आता जगातला पाचवा...

March 22, 2025 8:39 PM

views 93

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ही सुमारे ४ टक्के वाढ आहे. निफ्टीनं फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदा आणि सेन्सेक्सनं जुलै २०२२ नंतर पहिल्यांदा एकाच ...

March 21, 2025 7:48 PM

views 35

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५५७ अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ५५७ अंकांची वाढ झाली, आणि तो ७६ हजार ९०६ अंकांवर बंद झाला.   राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६० अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ३५० अंकांवर बंद झाला.

March 21, 2025 10:14 AM

views 112

युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी

निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने एकीकृत निवृत्तीवेतन योजना, म्हणजेच यूपीएस कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने या वर्षी जानेवारीमध्ये यूपीएस ही योजना आणली आहे. याचे नियम पुढच्या महिन्य...

March 20, 2025 7:02 PM

views 64

देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर

सातत्यानं होत असलेल्या तेजीमुळं देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यामुळं गुंतवणुकदारांच्या उत्पन्नात १७ लाख ४३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.    गेल्या ४ दिवसात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स अडीच हजारांनी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर ८९९ अ...

March 20, 2025 1:16 PM

views 65

अमेरिकेची फेडरल रिझर्व्हने आधारभूत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपला आधारभूत व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्के या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हने २०२५ या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त, तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्...

March 20, 2025 10:22 AM

views 62

BHIM-UPI द्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारची प्रोत्साहन योजना

भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के प्रोत...

March 18, 2025 7:22 PM

views 33

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पुन्हा ७५ हजाराच्या पातळीवर

शेअर बाजारात आज खरेदीचा जोर होता. दिवसाच्या सुरुवातीला ४३८ अंकांनी वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नंतर काहीसी विक्रीच्या दबावाखाली आल्याचं दिसलं, मात्र नंतर सातत्याने खरेदी झाल्यामुळं निर्देशांक १ हजार २१५ अंकांची झेप घेत ७५ हजारांची पातळी ओलांडून गेला.   दिवसअखेरीस किंचित खाली घसरून क...

March 18, 2025 6:53 PM

views 54

RBI आणि BOM मधे सामंजस्य करार

भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशिअस यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या व्यवहारांत स्थानिक चलनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. द्विपक्षीय व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि मॉरिशियन रुपया वापरण्यासाठीचा आराखडा या कराराअंतर्गत तयार केला जाईल. याद्वारे दोन्ही देशांमधले व्यापारी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.