प्रादेशिक बातम्या

September 28, 2024 1:33 PM

views 141

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. आगामी नवरात्रौत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच...

September 28, 2024 11:09 AM

views 80

केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या पथकानं आज सकाळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नि...

September 28, 2024 9:23 AM

views 17

रत्नागिरीतल्या कर्दे गावाला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार जाहीर

जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावत असून, मानवतेचे बंध निर्माण करण्याचं काम पर्यटनाच्या माध्यमातून होतं, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. केंद्...

September 28, 2024 9:06 AM

views 66

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं काल धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. रोहिदास पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली; त्यानंतर 1980 मध्ये ते तत्कालीन क...

September 27, 2024 7:31 PM

views 37

येत्या सोमवारपर्यंत अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दफन करावं आणि येत्या सोमवारपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.    आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या रविवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचं दफन करायला स्थानिक रहिवाशांकडू...

September 27, 2024 7:19 PM

views 69

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन तात्काळ हटवण्याची काँग्रेसची मागणी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन तात्काळ  हटवावं अशी विनंती प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. रश्मी शुक्ला यांची सेवानिवृत्ती ३० जून २०२४ ला होणार असताना त्यांना बेकायदेशीररित्या जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, विरोधी पक्षनेत्यांचे दूरध्वनी बेकायदेशीररित्या टॅप...

September 27, 2024 7:03 PM

views 41

अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासंदर्भात संबंधित विभागांचे आणि कार्यालयांचे अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल...

September 27, 2024 7:24 PM

views 29

राज्यातल्या विविध धरणांमधे ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

राज्यातल्या विविध धरणांमधे सध्या ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं आज मुंबई, पालघर, रायगड आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड...

September 27, 2024 3:08 PM

views 107

माजी आमदार राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनानं त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.  सहकार विभागानं याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला. आजपासून तीन वर्ष, किंवा पुढचा आदेश येईपर्यंत राजन पाटील या पदावर राहतील, अ...

September 27, 2024 3:04 PM

views 52

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

विदर्भातल्या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपुरात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’  कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात ७५...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.